NCP protest on pune rain | पुण्यात तुंबलेल्या पाण्यावर राष्ट्रवादीचं 'बोट'आंदोलन | Sakal Media

2022-09-13 52

पुण्यात रविवारी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. या पावसात पुण्यात ठिकठिकाणी पाणी तुंबलं. अक्षरशः कंबरे एवढ्या पाण्यातून पुणेकरांना वाट काढावी लागली होती यावरूनचं आता राष्ट्रवादी काँग्रेसनं पुणे महानगरपालिकेसमोर बोट आंदोलन सुरु केलं.

Videos similaires